Facebook SDK

 पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून!


पंजाब डख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आला मान्सून

आज
आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या www.onlinekrishi.com  या वेबसाईटच्या माध्यमातून सांगणार आहोतज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे मान्सून. मान्सूनच्या पावसाचे आगमन लवकरच आपल्या राज्यात होणार आहे.



हवामान अभ्यासक पंजाब डखpunjab dukh hawaman andaz

          ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांची महत्त्वाची अपडेट आली आहे. बऱ्याच वर्षापासून  त्यांनी हवामानावर केलेला अभ्यास hawaman andaz अचूक आणि खरा ठरत आहे. त्यांच्या दिलेल्या मान्सूनच्या तारखा  खऱ्या ठरत आहेत. त्यामुळे पंजाब डख यांच्या बद्दल शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे.


पंजाब डख यांच्यामते मान्सूनचे आगमन :(punjab dakh hawaman andaz live)

         पंजाबराव डख यांच्या मते aajche hawaman  एक जूनला केरळ मध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. तो मान्सून पुढे सरकत चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपेल. पंजाब डख यांनी सांगितले की, पेरणीला घाई करू नका जोपर्यंत जमिनीमध्ये एक विथ पाण्याची ओल जात नाही तोपर्यंत पेरणीला घाई करू नका. एक विथ  पाण्याची ओल  गेली की पेरणी करायला हरकत नाही. आणि तुम्ही केलेली  पेरणी वाया जात नाही किंवा दुबार पेरणीची वेळ येत नाही.

       hawaman andaz 2023 पंजाब डख सुरुवातीपासून म्हणत होते की, 2023 मध्ये मान्सूनचे आगमन आठ जून ला होणार आहे आणि ते खरे ठरणार आहे. त्यांनी या दहा दिवसाचा अंदाज सांगताना असे सांगितले की, उत्तर महाराष्ट्र मध्ये  3 जून, 4 जून, 5 जून  ला पाऊस पडणार आहे. तरी तो मान्सूनपूर्व पाऊस  असेल. त्यांच्या मते एक जून नंतर महाराष्ट्रात पडलेला पाऊस मान्सून चाच असतो. 4 जून, 5 जून, 6 जून या तारखेला महाराष्ट्राच्या राहिलेल्या सर्व भागात पाऊस पडेल.


         8 जून पासून खऱ्या मान्सूनचा  पाऊसाला सुरुवात होणार आहे.


पाऊस कोठे आणि कसा पडेल: पंजाब dakh हवामान अहवाल महाराष्ट्र

         तीन जूनला उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात होईल. नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे,

बुलढाणाजालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, पूर्व विदर्भ यानंतर बीड जिल्ह्यात पण खूप

पडणार आहे. सातारा, सांगली,कोल्हापूर, धाराशिव अशा सर्व महाराष्ट्रातील भागांना पाऊस 

भाग बदलत पडेल. यावर्षी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्याला भरपूर पाऊस पडणार आहे

तीन जून ते सात जून पाऊस भाग बदलून पडणार आहे. त्यानंतर पंजाबराव डख

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ जूनला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे.

हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे!


         पंजाबराव डख यांच्या मते 8 जून ते 22 जून पर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागात पाऊस 

दिसेल27 ते 28 जून पर्यंत पेरणी झालेली  दिसेल. अशी शेतकऱ्यांना आनंदाची आणि

दिलासादायक बातमी पंजाबराव डख यांनी दिली आहे.

 * punjab dakh whatsapp number


punjab dakh weather report whatsapp group link


punjab dakh whatsapp group link


punjab dakh weather whatsapp group link,


पुढील माहिती:

#punjab dakh whatsapp no.

#punjab dakh hawaman andaz

# punjab dakh havaman andaj contact number

#punjab dakh weather report

#punjab dakh youtube channel

#punjab dakh weather whatsapp group link

#punjab dakh live

#पंजाब डख पाटील मोबाईल नंबर, #पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group, #पंजाब डख हवामान अंदाज सांगली, #पंजाब डख हवामान अंदाज नाशिक, #punjab dakh hawaman andaz live, #पंजाब डख हवामान अंदाज नाशिक,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने