Facebook SDK

  कुसुम सोलर पंप योजना 2023 | वेबसाईट काही काळासाठी बंद !

कधी होणार चालू ? Kusum solar pump yojna 2023

कुसुम सोलर पंप योजना 2023

महाराष्ट्रात कुसुम सौर पंप योजना| Mahaurja Kusum Solar Pump Scheme|

कुसुम सोलर पंपासाठी ऑनलाइन | kusum solar scheme update | kusum solar

registration | yojna registration | kusum solar beneficiary registration |

kusum solar Yojana Maharashtra | kusum solar pump registration |



KUSUM SOLAR PUMP SCHEME UPDATE:-

 कुसुम सोलर पंपासाठी ऑनलाइन kusum solar pump yojana 2023 maharashtra online पद्धतीने दिनांक 17 मे पासून महा ऊर्जा च्या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारणे सुरु होते .परंतु पोर्टलवर एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची अर्ज सादर होत असल्यामुळे संकेत स्थळावर लोड येऊन सर्वर डाऊन ची समस्या आली. त्यामुळे जे शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करत होते त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

CONTENT:-

ü * काय आहे KUSUM SOLAR SCHEME(संक्षिप्त

ü * KUSUM SOLAR SCHEME UPDATE

ü * या संकेत स्थळावरील उपलब्धता  

     * महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी

  

        KUSUM SOLAR SCHEME :

     महाराष्ट्रात कुसुम सौर पंप योजना (कुसुम महाऊर्जा योजना 2023) अंतर्गत, राज्य सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणार आहेमहाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (MEDA) अंतर्गत सौर ऊर्जा कुसुम सौर पंप योजना स्थापन केली आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट तीन कोटी पेट्रोल आणि गॅस सिंचन पंपांचे सौर पंपांमध्ये रूपांतर करणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींचा सक्रिय सहभाग आहे.

     Also Read: free solar rooftop yojana 2023| मोफत सोलर रूफटॉप योजना 2023

      KUSUM SOLAR SCHEME ठळक मुद्दे:-      

योजना

कुसुम सौर पंप योजना

राज्य

महाराष्ट्र

लाभार्थी  

शेतकरी

उद्दिष्ट

कृषी कार्यांसाठी सौर पंप उपलब्ध करून देणे

अर्ज

ऑनलाइन

अंतर्गत योजना 

महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA)

अधिकृत वेबसाइट

https://kusum.mahaurja.com/

   या योजनेचे अंतिम उद्दिष्ट सन 2030 पर्यंत देशाच्या 40% ऊर्जा उत्पादनाचे सौर उर्जेमध्ये रूपांतर करणे, उर्जेच्या शाश्वत आणि नूतनीकरणीय स्त्रोतांना प्रोत्साहन देणे आहे. यासोबतच जुन्या डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचे रूपांतर सोलर पंपमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे सकारात्मक पाऊल ठरेल. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज करून नोंदणी केली.

kusum mahaurja com solar beneficiary login

     kusum.mahaurja.com/beneficiary registration

Read Also: 
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023| Lek Ladki Yojana Maharashtra Online Apply 2023

KUSUM SOLAR SCHEME UPDATE:-

दिनांक 2 जून रोजी  महाऊर्जा वेबसाईट वर काही बदल करण्यात आली. त्यामुळे अर्ज करणे आता सोयीस्कर झाले होते. आणि कोणत्याही समस्येला सामोरे   जाता अर्ज सादर केले जात होते.

दिनांक  4 जून पासून  महाऊर्जा संकेत स्थळावर नवीन नोंदणी ही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. कारण नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी त्यांच्या शेत जमिनीचा तपशील हा महाभुलेख या वेबसाईट वरून  घेत आहेत . आणि अशा परिस्थितीमध्ये महाभुलेखा च्या वेबसाईट च्या काही बदलांचे काम चालू असल्यामुळे KUSUM SOLAR PUMP ची नवीन नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यात शेतकऱ्यांनी  हताश होण्याचे कारण नाही. कारण सोलर पंपाची नवीन नोंदणी ही अल्प कालावधीसाठी  बंद करण्यात आली आहे. महाभुलेख वेबसाईट चे काम पूर्ण झाले की KUSUM SOLAR SCHEME  ची नोंदणी ही परत सुरु करण्यात येईल याची सर्व शेतकरी बंधुंनी नोंद घ्यावीkusum mahaurja solar pump registration

Also Read: पिक विमा नोंदणी करा एक रुपयात;crop insurance@1 rs.

संकेतस्थळावरील उपलब्धता:-www.kusum.mahaurja.com registration

सध्या नोंदणी बंद होत असली तरी ज्या शेतकरी बंधूनी अगोदर नोंदणी केली आहे त्यांना MK ID  मिळाला आहे. त्यांना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन LOGIN  करून शेतकरी बंधू आपली PROFILE  पूर्ण करून घेऊ शकतात. म्हणजे  संकेतस्थळ सुरू  झाल्यावर किंवा कोटा उपलब्ध झाल्यावर आपण लगेचच आपला अर्ज सादर करू शकता. त्यामुळे आपण आपली PROFILE  ही पूर्ण करून ठेवावी

Also Read: free solar rooftop yojana 2023| मोफत सोलर रूफटॉप योजना 2023

#kusum solar yojna, #kusum solar yojna 2023, #kusum solar beneficiary, #kusum solar application, #kusum solar login, #kusum solar registration, #kusum solar pump, #kusum solar, #kusum mahaurja, #kusum solar scheme 2023, 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने